साडेचार लाखांचा ऑनलाईन गंडा

लातूर: निलंगा तालुक्‍यातील सरवडी येथील पाटील नामक एका व्यक्तीच्या मोबाईलवर फोन करून त्यांना ओटीपी नंबर विचारून त्यांच्या खात्यातून 4 लाख 48 हजार 287 रूपये परस्पर लंपास झाल्याची घटना घडली. या प्रकरणी कासारशिरसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाटील यांच्या बॅंक खात्याचा कोड विचारून दि. 26 ते 31 डिसेंबर 2018 या दरम्यान सदर रक्कम खात्यातून काढण्यात आली. या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करित आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)