नवी दिल्ली – लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना काँग्रेसने पश्चिम बंगालच्या 4 लोकसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे जारी केली आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देते याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.
Congress releases list of 4 candidates from West Bengal. #LokSabhaElections2019 pic.twitter.com/3xhNDf0pe3
— ANI (@ANI) April 3, 2019