जुन्नर- आज सकाळी संगमनेर मधील एका जखमी अवस्थेतील बिबट्याचा जीव वाचविण्यासाठी बिबट्याला माणिकडोह (ता.जुन्नर) येथील ‘बिबट निवारण केंद्रात’ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या माणिक डोह येथे सुमारे 32 बिबट्या आहेत. यापैकी 10 नर आणि इतर मादी बिबटे आहेत.
Maharashtra: An injured leopard was brought to Manikdoh Leopard Rescue Centre (MLRC), Junnar from Sangamner for treatment, today. pic.twitter.com/E63b7W0ZJV
— ANI (@ANI) July 13, 2019