इन्फान्टिनो यांना दक्षिण अमेरिकी देशांचा पाठिंबा

बुएनोज एरीआस – दहा सदस्यीय देश असलेल्या अमेरिका फुटबॉंल संघटनेच्या कार्यकारी मंडळाने जागतिक फुटबॉल फेडरेशनच्या (फिफा) पुढील निवडणुकणांसाठी सध्याचे अध्यक्ष जियानी इन्फैन्टिनो यांना पाठिंबा देण्याचे घोषित केले आहे. कॉनोबेलच्या कार्यकारी मंडळान शुक्रवारी झालेल्या बैठकीत 2019च्या निवडणुकांसाठी इन्फैन्टिनो यांना पाठिंबा देण्याचा एकमताने हा निर्णय घेतला आहे. इन्फैन्टिनो या बैठकीस उपस्थित होते.

इन्फैन्टिनो हे कोपा लोब्रेटाडोर स्पर्धेच्या अंतिम सामन्याला देखील हजेरी लावणार आहेत. हा सामना बोका जुनिअर्स विरुद्ध रिव्हर प्लेट या क्‍लबमध्ये होणार आहे.

-Ads-

फिफाच्या कार्यकारी समितीने 2016 मध्ये तत्कालीन अध्यक्ष स्पेस बटलर यांना नियम आणि नैतिकांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पदावरून काढले होते. त्यानंतर इन्फैन्टिनो निवडून आले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)