समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू

पालघर – वसई मध्ये अरबी समुद्रात बुडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अर्नाळा येथे ही घटना घडलेली असून घटनास्थळी पोलीस, अग्निशामक दलाचे अधिकारी पोहचले असून अद्याप शोध कार्य सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून, भारतीय तटरक्षक दलाची मदत घेण्यात येत असल्याचे सांगितले आहे. या अपघातात मृत पावलेले सर्व वसईचे राहणारे आहेत. प्रशांत कमलेश मौर्य, प्रिया कमलेश मौर्य, निशा कमलेश मौर्य, कंचन मुकेश गुप्ता, शितल दिनेश गुप्ता अशी मृतांची नावे आहेत.

 

सविस्तर माहिती थोड्याच वेळात…

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)