कोईम्बतूर –  तमीळनाडू  मधील कोईम्बतूर येथे पाच व्यक्तींना तीन हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी अटक करण्यात आली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

या व्यक्ती त्यांच्या एका दोषी मित्राच्या जो सध्या पॅरोलवर बाहेर आहे त्याच्या लग्नासाठी येणार आहेत. अशी माहिती गुप्तहेर संघटनांना मिळाली आणि त्यांना  सापळा रचना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, या व्यक्तींनी जातीय वाद वाढावा या साठी कट रचला. त्याद्वारे हिंदू मक्कल कातची या पक्षातील तीन नेत्यांच्या हत्येचा कट रचला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)