पहिली कसोटी: चहापानानंतर इंग्लड  ३ बाद २१५

बर्मिंघम: इंग्लड विरुद्ध टी-२० मालिका खिश्यात घटल्यानंतर भारतीय संघ इंग्लड विरुद्ध पाच कसोटी सामन्यांपैकी पहिला सामना खेळत आहे. इंग्लडचा १००० वा कसोटी सामना असून ते विजयाच्या दृष्टिकोनातून मैदानात उतरले आहेत. 

भारताच्या या इंग्लंड दौऱ्यातील टी -२० मालिका भारतीय संघाने जिंकली होती तर एकदिवसीय मालिकेमध्ये यजमान देशाचे पारडे जाड राहिले. कसोटी मालिका कोण जिंकणार याकडे सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.

चहापानानंतर ६२ षटकात इंग्लडचा स्कोर ३ विकेट २१५ रन झाला आहे. एलिस्‍टर कुक, कीटन जेनिंग्‍स आणि   डेविड मालान बाद झाला आहे. कर्णधार रूट ८० आणि बेअरस्टो ६४ रन वर, खेळत आहेत.  

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)