राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेसाठी पहिली यादी जाहीर ! ‘हे’ आहेत उमेदवार

मुंबई: लोकसभा निवडणूक अवघ्या एका महिन्यावर येऊन ठेपल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेसने आपले महाराष्ट्रातील १० आणि लक्षदीप मधील १ उमेदवार जाहीर केले आहेत. सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून देशभर लोकसभेसाठी पडघम वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन आठवडे उरले आहेत. अशावेळी कोणता पक्ष कोणत्या उमेदवाराला तिकीट देतं याबद्दल उत्सुक्ता वाढली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आज पत्रकार परिषद घेऊन लोकसभेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली उर्वरित यादी शुक्रवारी आणि शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे.

सुप्रिया सुळे- बारामती
उदयनराजे भोसले- सातारा
धनंजय महाडिक- कोल्हापूर
संजय दिना पाटील -उत्तर पूर्व मुंबई
सुनील तटकरे- रायगड
राजेंद्र शिंगणे- बुलढाणा
गुलाबराव देवकर- जळगाव
राजेश विटेकर- परभणी
अनंत परांजपे- ठाणे
बाबाजी पाटील- कल्याण
मोहोम्मद फैजल- लक्षद्वीप
राजू शेट्टी- हातकणंगले (स्वाभिमानी संघटना पाठिंबा )

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)