‘सानिया-शोएब’ यांच्या मुलाचा फोटो पाहिलात का ?

हैद्राबाद – टेनिसस्टार सानिया मिर्झा आणि क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. मंगळवारी सानियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. याबाबतची माहिती शोएब मलिकने ट्विटर अकाउंटवरून दिली होती. या वृत्तानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव झाला.

सानियाच्या बाळाचीही उत्सुकता तिच्या चाहत्यांना होती. त्यानंतर आता सोशल मीडियावर सानिया आणि शोएब यांच्या छोट्या बाळाचे ‘इजहान मिर्झा’ याचे फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सानिया ही छोट्या ‘इजहान;ला घेऊन रूग्णालयातून बाहेर पडताना दिसत आहे.

शोएब मलिक आणि सानिया मिर्झा २०१० मध्ये विवाह बंधनात अडकले होते. काही दिवसापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीती सानिया मिर्झाने म्हटले होते कि, आमच्या मुलाचे नाव मिर्झा मलिक ठेवणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)