येत्या १३ एप्रिल रोजी जालियनवाला बाग हत्याकांडास १०० वर्ष पूर्ण होत असून याच पार्श्वभूमीवर आज ब्रिटिश पंतप्रधान थेरेसा मे यांनी जालियनवाला बाग हत्याकांडाबाबत ब्रिटिश संसदेमध्ये माफी मागितली आहे. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “जे घडलं त्याबद्दल आणि या घटनेमुळे ज्यांच्या वाट्याला दुःख आलं त्यांच्यासाठी आम्ही खेद व्यक्त करतो.”
AFP: British Prime Minister Theresa May in British Parliament today expressed regret for #JallianwalaBaghMassacre; said, "We deeply regret what happened and the suffering caused." pic.twitter.com/F5CWvDfObg
— ANI (@ANI) April 10, 2019