अखेर राजस्थानात गुज्जरांना ५% आरक्षण मंजूर

आज राजस्थान विधानसभेमध्ये गुज्जर समाजाच्या प्रलंबित आरक्षणाच्या मागणीस हिरवा कंदील दाखविण्यात आला आहे. राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने गुज्जर समाजाला ५% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्तेमध्ये आल्यापासून गेहलोत यांच्या मंत्रिमंडळाचा हा दुसरा मोठा निर्णय असून याआधी सरकारने राज्यामध्ये शेतकरी कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला होता.

सविस्तर वृत्त थोड्याच वेळात

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)