फिफा विश्वचषक: आजची लढत

आजची लढत-
दि. 14-07-2018
तिसऱ्या स्थानासाठी सामना –
1) इंग्लंड (13) – प्रमुख खेळाडू- हॅरी केन, हॅरी मॅग्वायर, कायरॉन ट्रिपियर, जेस्सी लिनगार्ड, डेले अली व ऍश्‍ले यंग.

विरुद्ध बेल्जियम (3) – प्रमुख खेळाडू- एडेन हॅझार्ड, मरोने फेलैनी, केविन डी ब्रुईन, रोमेलू लुकाकू व नासर चॅडली.
ठिकाण- क्रेस्टोव्हस्की स्टेडियम, सेंट पीटर्सबर्ग
वेळ – सायंकाळी 7-30

संभाव्य संघ-

इंग्लंड- हॅरी केन (कर्णधार), जॉर्डन पिकफोर्ड (गोलरक्षक), रहीम स्टर्लिंग, कायरॉन ट्रिपियर, जेस्सी लिनगार्ड, डेले अली, ऍश्‍ले यंग, जॉर्डन हेंडरसन, कायली वॉकर, जॉन स्टोन्स व हॅरी मॅग्वायर.

बेल्जियम- एडेन हॅझार्ड (कर्णधार), थिबॉट कोर्टोईस (गोलरक्षक), रोमेलू लुकाकू, केविन डी ब्रुईन, ऍक्‍सेल वित्सेल, मरोने फेलैनी, मौसा डेम्बेले, यान व्हेर्टोन्घेन, व्हिन्सेन्ट कम्पनी, नासर चॅडली व टोबी आल्डरवेल्ड.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)