फिफा विश्‍वचषक : आजच्या लढती

फिफा विश्‍वचषक फुटबॉल स्पर्धा- 2018 
आजच्या लढती- दि. 29-06-2018 
उपउपान्त्यपूर्व फेरी-
1) फ्रान्स (7) – प्रमुख खेळाडू- ऑस्मेने डेम्बेले, ऑलिव्हर गिरूड, कायलियन एम्बाप्पे, नेबिल फेकिर व अन्टोनी ग्रिझमन
विरुद्ध अर्जेंटिना (5)- प्रमुख खेळाडू- लियोनेल मेस्सी, सर्जिओ ऑग्युरो, पावलो डायबेला, गोन्झालो हिगुएन व जेव्हियर मॅस्चेरानो
ठिकाण- कझान अरेना
वेळ – रात्री 7-30
2) उरुग्वे (14) – प्रमुख खेळाडू- मारिओ गोमेझ, एडिन्सन कॅव्हानी, लुईस सुआरेझ, लेहिटन नॅन्देझ व क्रिस्टियन रॉड्रिगेझ
विरुद्ध पोर्तुगाल (4)- प्रमुख खेळाडू- ख्रिस्तियानो रोनाल्डो, आन्द्रे सिल्व्हा, जोआव मारिओ, रिकार्डो क्‍वारेस्मा व बर्नार्डो सिल्व्हा
ठिकाण- सोची
वेळ – रात्री 11-30
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)