टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी माजी सैनिकांना दोनदा संधी

मुंबई: शासन सेवेत नियुक्ती होताना माजी सैनिक उमेदवारांना टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन संधी तसेच दोन वर्षे इतकी मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

माजी सैनिक उमेदवारांना गट क संवर्गातील पदांवर नियुक्ती दिलेल्या व शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत नियुक्तीपासून 2 वर्षे पूर्ण न झालेल्या उमेदवारांनाही सदर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांच्या नियुक्तीपासून 2 वर्षे इतकी मुदत देण्यात आली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)