बीडमध्ये सुद्धा ईव्हीएम हॅकींग ? -धनंजय मुंडे

मुंबई: दोन दिवसांत निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असताना बीडच्या पालकमंत्र्यांना भाजपला मतदान न होणाऱ्या बूथची यादी हवीच कशाला? हा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना? असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे.

ईव्हीएम हॅकींगबाबत देशभरात संशय व्यक्त केला जात असताना धनंजय मुंडेंनी बीडमध्ये सुद्धा ईव्हीएम हॅकींगचा प्रकार तर सुरू नाही ना?, अशी शंका उपस्थित केली आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

 

 

 

 

 

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)