#लोकसभा2019 : तिसऱ्या टप्प्यात देशभरात सांयकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 61.31 % मतदान

नवी दिल्ली – देशभरात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात 13 राज्य आणि 2 केंद्र शासित प्रदेशात एकूण 116 मतदारसंघामध्ये सांयकाळी 5 वाजेपर्यंत 61.31% मतदान झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सविस्तर आकडेवारी खालीलप्रमाणे

आसाम 74.05
बिहार 54.95
चंदीगड 64.03
दाद्रा आणि नगर हवेली 71.43
दिव आणि दमण 65.34
गोवा 70.96
गुजरात 58.81
जम्मू आणि काश्मीर 12.46
कर्नाटक 60.87
केरळ 68.62
महाराष्ट्र 55.05
ओडिशा 57.84
त्रिपूरा 71.13
उत्तर प्रदेश 56.36
पश्चिम बंगाल 78.94

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)