महाराष्ट्रातील दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी

पुणे – लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.

चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागी मतदान पार पडत आहेत. महाराष्ट्र दुपारी 1 वाजेपर्यंत एकूण सरासरी 31.74 टक्के मतदान झाले आहे.

महाराष्ट्रातील दुपारी 1 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी खालीलप्रमाणे –

नंदुरबार – 40.05 टक्के
धुळे – 31.08 टक्के
दिंडोरी – 35.69 टक्के
नाशिक – 30.86 टक्के
पालघर – 36.16 टक्के
भिवंडी – 30.30 टक्के
कल्याण – 25.31 टक्के
ठाणे – 29.63 टक्के
मुंबई उत्तर – 32.93 टक्के
मुंबई उत्तर पश्चिम – 29.87 टक्के
मुंबई उत्तर पूर्व 32.37 टक्के
मुंबई उत्तर मध्य 28.59 टक्के
मुंबई दक्षिण मध्य 30.02टक्के
मुंबई दक्षिण 28.23 टक्के
मावळ 31.87 टक्के
शिरुर 32.05 टक्के
शिर्डी 34.87 टक्के

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)