#CWC19 : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय

मॅंचेस्टर – कर्णधार इऑन मॉर्गन व जेसन रॉय यांच्या दुखापतीची समस्या इंग्लंडला जाणविणार असली तरी आज अफगाणिस्तानविरुद्ध सोपा पेपर असल्यामुळे त्यांना हा सामना जिंकून उपांत्य फेरीसाठी आपले स्थान बळकट करण्याचे वेध लागले आहेत.

तत्पूर्वी झालेला नाणेफेकीच कौल हा इंग्लंडच्या बाजूने लागला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंड संघ – जॉनी बेयर्सटो, जो रूट, जेम्स विन्स, बेन स्टोक्स, मोईन अली, इयोन मॉर्गन, जोस बटलर, क्रिस वोक्स, जोफ़्रा आर्चर, आदिल राशिद, मार्क वुड

अफगाणिस्तान संघ – नूर अली, गुल्बदिन नाएब, रहमत शाह, हशमातुल्ला शाहिदी, असग़र अफगान, मोहम्मद नबी, नजीबुल्लाह ज़ादरान, इकराम अली ख़िल, राशिद ख़ान, दौलत ज़ादरान, मुजीब उर रहमान

 

Leave A Reply

Your email address will not be published.