भ्रष्टाचाऱ्यांसोबत युती करुन निवडणुक लढवणार नाही- एकनाथ खडसे

जळगाव : “भ्रष्टाचाऱ्यांसोबत युती करुन निवडणुक लढवणार नाही, वेळ आल्यास जळगाव मनपा निवडणूक गिरीष महाजनांच्या नेतृत्वाखाली लढेल” असा टोला एकनाथ खडसे यांनी विरोधीपक्षांना लगावला आहे.

भाजपचे नेते खडसे म्हणाले, “वेळ आल्यास मी जळगाव मनपा निवडणूक गिरीष महाजनांच्या नेतृत्वाखाली लढेल, पण गेल्या 25-30 वर्षात ज्या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात मी लढत आलोय, अशा भ्रष्टाचाऱ्यांसोबत युती करुन निवडणुक लढवणार नाही”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ते पुढे म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांना तीव्र विरोध करण्याची माझी व भाजपाची भुमिका कायमच राहिली असून त्यात काही गैर नाही अशी माझी भावना आहे.

https://twitter.com/EknathKhadseBJP/status/1013038606003261442

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)