छत्तीसगडमधील चकमकीत आठ नक्षलवादी ठार; दोन जवान शहीद

नवी दिल्ली – छत्तीसगडमध्ये आज नक्षलवादी आणि जवानांमध्ये भीषण चकमक झाली आहे. या चकमकीत दोन जवान शहीद झाले आहे तर आठ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. एल्मागुंडास्थित सकलेर जंगलात ही चकमक झाली.

माहितीनुसार, सकलेर जंगलात नक्षलवादी आणि जवानांमध्ये चकमक झाली असून यामध्ये आठ नक्षलवाद्यांना मारण्यात यश आले तर एक जखमी नक्षलवाद्याला अटक करण्यात आले आहे. घटनास्थळावरून आयईडी बॉम्ब बनविण्याचे सामान हस्तगत झाले आहे. यामध्ये दोन जवान शहीद झाले.

-Ads-


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)