“ह्युंदाई कंपनी लवकरच आपली व्हेन्यू नावाची कार बाजारपेठेत सादर करणार आहे. मात्र, तत्पूर्वीच या गाड्यांची देशभरात मोठ्या प्रमाणात बुकिंग होत आहे. सध्या प्रत्येक तासाला 84 गाड्यांची बुकिंग होत असल्यामुळे आम्ही समाधानी आहोत.
– विकास जैन राष्ट्रीय विक्री प्रमुख, ह्युंदाई मोटर इंडिया