“देशांतर्गत बाजारपेठेला मर्यादा येत असल्यामुळे निर्यात वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी निर्यात क्षेत्राला कर्ज वितरणासाठी प्राधान्याचे क्षेत्र ठरविण्याच्या शक्यतेवर विचार करण्यात येत आहे. त्यामुळे या क्षेत्राला 68 हजार कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध होऊ शकेल.
-पियुष गोयल ,केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री