“पुढील वर्षापासून उत्सर्जनाचे नवे नियम लागू होणार आहेत. त्यामुळे आम्ही नव्या कार या नियमाच्या अंतर्गत उपलब्ध करणार आहोत. मात्र, होंडा कार्सच्या सध्याच्या उत्पादनांनाही बरीच मागणी आहे. एप्रिल महिन्यापर्यंत या कार
मोठ्या प्रमाणात विकल्या जातील अशी आम्हाला अपेक्षा आहे.– राजेश गोयल ,उपाध्यक्ष होंडा कार्स इंडिया