“सरलेल्या वर्षात पीव्हीआरने देशातील मोठ्या शहरात उत्तम कामगिरी करून चित्रपट पडलेल्यांची संख्या 750 वर नेली आहेत तसेच चौथ्या तिमाहीतील नफा वाढून 47 कोटी रुपयांवर गेला आहे कंपनी आगामी काळात ही भांडवली गुंतवणूक करणार आहे.
-अजय बिजली, व्यवस्थापकीय संचालक, पीव्हीआर.