कोचर यांच्याकडून आचारसंहितेचा भंग

नवी दिल्ली – आयसीआयसीआय बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर असताना झालेल्या व्यवस्थापनात चंदा कोचर यांच्याकडून बॅंकेच्या आचारसंहितेचा भंग झाला असल्याचा निष्कर्ष निघाला असल्याचे बोलले जाते.

यासंबंधात निवृत्त न्यायमूर्ती बी.एन.श्रीकृष्णन यांनी चौकशी केली आहे. हा चौकशी अहवाल केंद्र सरकारला बुधवारी सादर करण्यात आला आहे. कोचर यांच्या काळात गैरव्यवहार झाल्याचे आरोप झाल्यानंतर कोचर यांनी बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. याबाबत सीबीआयही चौकशी करीत आहे. मात्र ही चौकशी पूर्ण झालेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)