स्टार्टअप्‌साठी पतहमी निधी

नवी दिल्ली – देशातल्या स्टार्टअप्‌ कंपन्यांना आर्थिक पाठबळ पुरवून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पत हमी निधी उभारण्याचा सरकारचा विचार आहे.

स्टार्टअप्‌ इंडिया उपक्रमांतर्गत उभारण्यात येणाऱ्या स्टार्टअप्‌साठी सार्वजनिक खरेदी निकष शिथिल करण्याबरोबरच प्राप्ती करात सूट, स्टार्टअप्‌ इंडिया हबकडून मार्गदर्शन यासह इतरही प्रोत्साहन देण्यात येते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाने, गोव्यात 7 डिसेंबर 2018 मध्ये स्टार्टअप्‌ इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल परिषद आयोजित केला होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री सी. आर. चौधरी यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)