गो-संवर्धनासाठी 750 कोटींची तरतूद

संग्रहित छायाचित्र...

नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून आपल्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री पियुष गोयल यांनी या अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली. गोरक्षण व संवर्धनासाठी आग्रही असलेल्या भाजपा सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात कामधेनू योजनेची घोषणा केली.

या योजनेंतर्गत गो-संवर्धनासाठी सरकार राष्ट्रीय गोकुळ आयोगाची स्थापना करणार येणार आहे. यावेळी मगो-संवर्धनासाठी आवश्‍यक असेल ते सर्वकाही केले जाईल, असे अर्थमंत्री पियुष गोयल यांनी स्पष्ट केले. तसेच, कामधेनू योजनेसाठी 750 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)