आयटीसीच्या नफ्यात किरकोळ वाढ

नवी दिल्ली – विविध व्यवसायात कार्यरत असणारा आयटीसी समूहाला चालू आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत निव्वळ नफ्यात 3.84 टक्‍क्‍यांनी वाढ होत 3 हजार 209 कोटींचा टप्पा पार करण्यात यश मिळाले आहे.

एकूण व्यवहारात ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2018 तिमाहीत 15.09 टक्‍क्‍यांनी वाढ झाल्याची नोंद केली आहे. असून ही वाढ 11 हजार 340.15 कोटी रुपये यांची नोंद केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तर कंपनीकडून 9 हजार 852.74 कोटी रुपयांचा व्यवहार करण्यात आल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले आहे. सदर आकडेवारी कंपनीकडून मुंबई शेअरबाजाराला माहिती दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)