इंडसइंड बॅंकेच्या नफ्यात वाढ

नवी दिल्ली – इंडसइंड बॅंकेच्या डिसेंबर तिमाहीतील नफ्यात 5.20 टक्‍क्‍यांनी वाढ होत 985.03 कोटी रुपये झाल्याची नोंद करण्यात आली आहे. ही आकडेवारी 31 डिसेंबर 2018 पर्यतच्या कालावधी पर्यंतची असल्याची नोंद करण्यात आली आहे. मागील वर्षात बॅंकेने याच तिमाहीत 936.25 कोटी रुपये निव्वळ नफ्याची नोंद केली होती.

बॅंकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहीतीत म्हटले आहे की, बॅंकेने अनुत्पादक मालमत्ता कमी करण्यासाठी गेल्या काही तीमाहीत जोरदार प्रयत्न केले होते. त्या प्रयत्नाना यश येत असून अनुत्पादक मालमत्तेचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. हा प्रयत्न जारी राहणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)