एस्सार ग्लोबलचे कर्जाचे ओझे कमी

मुंबई – एस्सार ग्लोबल फंड(एस्सार ग्लोबल) कडून कर्जदाराच्या 12 हजार कोटींच्या कर्जाची परतफेड करण्यात आली असून कर्जपूर्तीच्या दिशेने कंपनीने पाऊल टाकले आहे. एस्सार ऑईलच्या मिळकतीतून कंपनीने ऑगस्ट 2017 मध्ये विविध कर्जदारांकडील 30 हजार कोटींची देणी परत केली होती.

एस्सार समूहाने एस्सार स्टीलकडील कर्जासह दोन वर्षातील मोठ्या रक्कमेच्या कर्जाची परतफेड केली आहे. हे कर्ज भारतीय बॅंकांशी निगडीत होते. कर्जाचा हा आकडा कंपनी समूहाच्या एकूण कर्जापैकी 80 टक्के आहे.

एस्सार ग्लोबलचा मिनिसोटा येथे उभारण्यात येणाऱ्य़ा लोखंडाच्या खाणी सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)