म्युच्युअल फंडाची लोकप्रियता कायम

File pic

नवी दिल्ली – म्युच्युअल फंडांनी नवीन फंड प्रस्तुतीद्वारे सरलेल्या 2018 सालादरम्यान 1.24 लाख कोटी रुपये इतकी रक्‍कम जमा केली. विविध फंड घराण्यांच्या या वर्षांत एकूण 679 नवीन योजना गुंतवणुकीसाठी खुल्या झाल्या आणि त्यातून 1.24 लाख कोटी रुपये उभारले गेले.

यामध्ये 69 एनएफओ हे मुदतमुक्त स्वरूपाचे आणि 603 मुदतबंद योजना होत्या, ज्यात एफएमपी आणि पाच इंटरव्हल फंडांचाही समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी दमदार राहिलेल्या या संपूर्ण वर्षांत गुंतवणूकदारांची संख्याही 1.3 कोटींनी वाढली आहे. सरलेल्या वर्षांत कंपन्यांमध्ये गुंतवणुकीची संधी देणाऱ्या याजना वाढल्याचे दिसून आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)