“वेगवान विकासदरामुळे कर संकलन वाढून 5 वर्षात अर्थसंकल्पाचा आकार 14 लाख कोटी रुपयांवरून 25 लाख कोटी रुपयांवर गेला आहे. मात्र, तरीही देशात 100 कोटींपेक्षा अधिक उत्पन्न दाखविणाऱ्यांची संख्या केवळ 61 आहे. ही संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे.
-पी.राधाकृष्णन ,अर्थराज्यमंत्री
Ads