लोखंड व पोलादाच्या मागणीत भरीव वाढ

नवी दिल्ली -पोलाद मंत्रालयाच्या प्रयत्नांमुळे जून 2017 ते ऑक्‍टोबर 2018 या काळात लोखंड आणि पोलाद उत्पादनांच्या देशांतर्गत मागणीत 8 हजार 129 कोटी रुपयांची भरघोस वाढ झाल्याचे दिसून आले आहे.

रेल्वे मंत्रालय, ओएनजीसी, गेल, ईआयएल तसेच एचपीसीएल कंपन्यांनी देशी लोखंड आणि पोलाद उत्पादक कंपन्यांकडे विविध उत्पादनांसाठी नोंदणी केली.

-Ads-

यापूर्वी ही उत्पादन आयात केली जात, मात्र आता ती देशांतर्गत उत्पादकांकडून खरेदी केली जात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)