खा. रणजितसिंह निंबाळकरांकडूनही टीकास्त्र

फलटण – रामराजे निंबाळकर हे बारामतीकरांचा पट्टा गळ्यात बांधल्याप्रमाणे वागत आहेत. बारामतीने आपल्या जनतेचं नेलेले पाणी कसं पुन्हा अडवता येईल याचा प्रयत्न करत आहोत. हे करताना ते छत्रपतींवरही टीका करत असून अशा माणसांना जोडे मारुन बाहेर हाकलून द्यावं लागेल, अशा शब्दात माढ्यातील भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी रामराजे निंबाळकर यांच्या टीकेला उत्तर दिले. छत्रपतींच्या घराण्यावर केलेली टीका रामराजेंना शोभते का? लोकांवर टीका करताना पिसाळलेली कुत्री म्हणता, मग आपल्यावर टीका केल्यावर का चिडता, असा टोलाही त्यांनी लगावला होता.  Eat Ranjitsingh Nimmalkar’s Evening Vocabulary

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here