पुणे- आज शहरात पावसाने जोरदार हजेरी असून, यावेळी दुचाकी आणि चार चाकी वाल्यांची चांगलीच फजिती झाली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/654930061696178/
पुण्यातील महानगर पालिका परिसरात पावसाच्या पाण्यामुळे दुचाकी आणि चार चाकी वाहने संपूर्ण पणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक देखील निर्माण झाले असून, नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.