मालिकेतील छत्रपती संभाजी महाराजांचे फोटो वापरू नका – अमोल कोल्हे

पिंपरी : छत्रपती संभाजी महाराज सर्व कालीन थोर आहेत. मी केवळ त्यांची भूमिका साकारली आहे. मी महाराजांचा मावळा असून मावळा म्हणूनच भूमिका साकारणार आहे त्यांची बरोबरि कोणीच करू शकत नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी कृपया छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील माझे फोटो प्रचारासाठी वापरू नये. असे आव्हान आज अमोल कोल्हे यांनी भोसरी येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केले.

भोसरी येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात अमोल कोल्हे बोलत होते. सत्तेतले लोक शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेऊन सत्तेत आले. मात्र सत्ता आल्यावर हे लोक महाराजांना सोयीस्कर पणे विसरले असल्याची खंत कोल्हे यांनी बोलून दाखवली

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)