पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धा : नोव्हाक जोकोविचची फेडररवर मात

file phtoto

पॅरिस – पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेमध्ये पुरूष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्बियाच्या ‘नोव्हाक जोकोविच’ने स्वित्झर्लंडच्या ‘राॅजर फेडरर’ याचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

शनिवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात जोकाविचने राॅजर फेडररचा 7-6,5-7,7-6 असा पराभव केला. पराभवानंतर फेडरर याला 100 व्या विजेतेपदासाठी आणखी वाट पहावी लागणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टेनिसपटू नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना नमवून पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)