#फोटो : बाजीराव-मस्तानीचा वेडिंग अल्बम

बॉलीवूडमधील हॉट कपल दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांचा १४-१५ नोव्हेंबरला इटलीत शाही लग्नसोहळा पार पडल्यानंतर आता रिसेप्शनसाठी बंगळुरूला रवाना झाले आहेत. तर दुसरीकडे दीपवीरच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
10 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)