दिशा पाटणी नेहमीच आपले ग्लॅमरस आणि हॉट फोटो सोशल मिडीयावर अपलोड करत असते. नव्या गेटअपमधील फोटो शेअर करून फॅन्सकडून प्रतिक्रिया मिळवणे हा दिशाचा आवडीचा छंद आहे.या तीन वर्षांत दिशाने प्रत्येक गोष्टीवर मेहनत घेतली. अगदी स्वत:च्या लूकपासून तर अभिनयापर्यंत प्रत्येक बाबतीत स्वत:त अधिकाधिक सुधारणा करण्यावर तिचा भर राहिला.
गत तीन वर्षांत दिशाच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकने इंटरनेटच्या जगात धुमाकूळ घातला. पण आज आम्ही दिशाचे काही जुने फोटो घेऊन आलो आहोत. दिशाचे हे जुने फोटो पाहून तुम्ही सुद्धा थक्क व्हाल. काही फोटोत दिशा थोडीफार ओळखीची वाटतेय. पण तरीही आजची दिशा आणि त्यावेळची दिशा यात बराच फरक आहे.