नागपूर:  सरकारतर्फे महाविद्यालयांमध्ये धार्मिक ग्रंथ वाटण्याचे प्रकार महाराष्ट्रात कधीही झाले नव्हते, विकासाच्या वाटेने जाता न आल्याने सरकार असे उद्योग करत असल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे.

तसेच  शिक्षणमंत्र्यांनी स्वतः भगवतगीता वाचली आहे का? असा कणखर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जयंत पाटील म्हणाले, बातम्यांमध्ये राहण्याचा प्रयत्न विनोद तावडे यांनी यापुढे थांबवावा. स्वतःला विकासपुरुष म्हणवण्यात पंतप्रधान मोदींना मोठेपणा वाटतो मात्र विकास होत नसल्याने आता सरकार या वाटेने जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)