धोनीच्या अंगठ्यातून रक्त आले आणि चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकला

बर्मिंगहॅम – बांगलादेशविरूद्धच्या लढतीत यष्टीरक्षण करीत असताना महेंद्रसिंग धोनी याने उलटी केल्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्याच्या अंगठ्यातून रक्त आल्यानंतर त्याने ते बोट चोखले व मैदानावर थुंकले. मात्र, अतिश्रमामुळे त्याला रक्ताची उलटी आली असेच त्याच्या चाहत्यांना वाटले व त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्यांनी या प्रसंगाचे छायाचित्रण करीत ते प्रसारितही केले. विश्‍वचषकानंतर निवृत्त होणाऱ्या धोनीची चाहत्यांवर जादू कायम राहणार आहे हेच त्याचे प्रतिक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)