‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल

ठाणे: महाराष्ट्र नवनिर्माण सेनाप्रमुख राज ठाकरे यांनी भाजप सरकारच्या डिजिटल योजनेची पोलखोल केल्यानंतर आता पुन्हा देशातील पहिल्या कॅशलेस गावाची परिस्थिती समोर आली आहे. मोदी सरकारने पहिले कॅशलेस गाव म्हणून ज्या ‘धसई’ गावाचा गाजावाजा केला. ते गाव १ टक्का सुद्धा कॅशलेस नसल्याचे समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, देशातील पहिलं कॅशलेस गाव ‘धसई’ची भाजपने मोठ्या … Continue reading ‘हरिसाल डिजिटल’ नंतर देशातील पहिले कॅशलेस गांव ‘धसई’ची पोलखोल