धर्मेंद्र,सनी आणि बॉबी, पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी तयार

बॉल‍िवुड अभिनेते धर्मेंद्र आणि सनी देओल, बॉबी देओल पुन्हा एकदा प्रेक्षकांना हसविण्यासाठी येत आहेत. ‘यमला पगला दिवाना-3 ‘ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून, त्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘यमला पगला दिवाना’ चित्रपट २०११ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर २०१३ मध्ये चित्रपटाचा दुसरा भाग आला. ‘यमला पगला दिवाना-3′ मध्ये धर्मेंद्र, बॉबी देओल आणि सनी देओल सोबत अभ‍िनेत्री कृत‍ि खरबंदाने मुख्य भूमिका साकारली आहे. आतापर्यंत हा ट्रेलर युट्युबवर २४ हजारच्या वर लोकांनी पाहिला आहे.

‘यमला पगला दिवाना-3′ ३१ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)