ऊसतोड मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारला जाब विचारणार – धनंजय मुंडे

माढा: विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे दुष्काळी परिसरातील पिकांची पाहणी करण्यासाठी दौरा करत आहेत. दरम्यान त्यांनी माढा पोलिसांच्या मारहाणीत मयत झालेल्या भूम तालुक्यातील प्रदीप कुटे या ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले.

आणि ऊसतोड मजुरांवर सातत्याने होणा-या अन्यायाविरुद्ध आपण अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत, असे आश्वासन दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

धनंजय मुंडे म्हणाले, राज्यात ऊसतोड कामगारांवर अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडत असल्याने याबाबत आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारू. चार वर्षात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ तर करता आले नाही, किमान या मजुरांना सुरक्षा तरी सरकारने द्यावी ? का पोलीसच त्यांचे जीव घेणार आहेत .

माढा पोलिसांच्या मारहाणीत मयत झालेल्या भूम तालुक्यातील प्रदीप कुटे या ऊसतोड मजुराच्या कुटुंबियांची गुरुवारी भेट घेऊन सांत्वन केले. ऊसतोड मजुरांवर सातत्याने होणा-या अन्यायाविरुद्ध आपण अधिवेशनात सरकारला जाब विचारणार आहोत.राज्यात ऊसतोड कामगारांवर अन्याय, अत्याचाराच्या अनेक घटना घडत असल्याने याबाबत आगामी अधिवेशनात सरकारला जाब विचारू. चार वर्षात स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या नावाने ऊसतोड कामगार महामंडळ तर करता आले नाही, किमान या मजुरांना सुरक्षा तरी सरकारने द्यावी ? का पोलीसच त्यांचे जीव घेणार आहेत .

Posted by Dhananjay Munde on Thursday, 8 November 2018

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)