खुर्चीच्या मोहापायी लोटांगण घालणाऱ्यांना रंगपंचमीच्या शुभेच्छा! ; मुंडेंचे शिवसेनेला टोले

मुंबई: ‘बुरा न मानो होली है!’ याचा विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी चांगलाच फायदा घेतला. नाव न घेता त्यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. राजीनामा देण्याच्या मुद्द्यावरून मुंडेंनी शिवसेनेला चांगलेच टोले लगावले.

धनंजय मुंडे म्हणाले, ‘महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून ‘दमलेल्या बाबाला’, वाघ-शेळीचा खेळ खेळत वेळोवेळी आपले रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा!

https://twitter.com/dhananjay_munde/status/1108612943665491968

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)