विडणीत कृषिदूतांकडून रसमलईचे प्रात्यक्षिक

विडणी – ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत कृषिदूतांनी विडणीतील महिला बचत गटासमोर दुग्ध उत्पादित रसमलाई बनवण्याचे प्रात्यक्षिक घेतले. महिला बचत गटाच्या अध्यक्षा निशा शिंदे व पर्यवेक्षिका आशा रणवरे यांचे या प्रात्यक्षिकासाठी विशेष सहकार्य लाभले.

यावेळी कृषी महाविद्यालय बारामती येथील कृषीदूत षिकेश बेलदार, विवेक दळवे, निखिल देवकाते, शिवराज कुंभार, मयुर माने, शुभम नाझीरकर, केदारनाथ चिन्नी, हृतिक बल्ले यांनी रसमलाई कशी बनवावी याचे संपूर्ण प्रात्यक्षिक सादर केले.

Leave A Reply

Your email address will not be published.