भाजपच्या नसानसांमध्ये लोकशाही : पंतप्रधान

मुंबई: भाजपच्या नसानसांमध्ये लोकशाहीच आहे. तर अन्य पक्षांमध्ये घराण्यांचाच समावेश असतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेसवर उपहासात्मक टीका केली. गांधी कुटुंबातील सदस्या प्रियांका वडेरा यांनी राजकारणामध्ये औपचारिकपणे प्रवेश करण्यासंदर्भात ते बोलत होते. प्रियांका गांधी यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस केले गेले आणि पूर्व उत्तर प्रदेशात प्रभारी केले गेले आहे.

उर्जा मिळते दिवाळीतील अवलोकनातून
दरवर्षी दिवाळीच्या काळातील पाच वर्षे जंगलात किंवा घालवतो आणि या काळात वर्षभरातील आपल्या जडण घडणीचा आढावाही घेतो. त्यामुळेच आपल्याला उर्जा मिळते. आयुष्याच्या वेगवेगळ्या आव्हानांचा आणि वेगवेगळ्या अनुभवांचा सामना करण्याचे सामर्थ्य मिळते, असेही पंतप्रधान म्हणाले. “फेसबुक’वरील एका मुलाखतीदरम्यान पंतप्रधानांनी आपल्या युवावस्थेतील काही अनुभव आणि आत्मशोधासाठी अध्यात्मिक प्रवासाचीही माहिती दिली आहे. “ह्युमन्स ऑफ बॉम्बे’ या नावाच्या फेसबुक पेजवर ही मुलाखत प्रसिद्ध करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील बारामती, गडचिरोली, हिंगोली, नांदेड आणि नंदुरबार येथील भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी ते संवाद साधत होते. इतर अनेकांच्या बाबतीत कुटुंब हेच राजकीय पक्ष असते. तर भाजपच्या बाबतीत पक्ष हेच कुटुंब आहे. भाजपमध्ये कोणाही एका व्यक्‍ती अथवा कुटुंबाच्या मर्जीनुसार निर्णय घेतले जात नाहीत. तर कार्यकर्त्यांच्या ईच्छेनुसार घेतले जातात. भाजप खऱ्या अर्थाने लोकशाही तत्वांचा अंगिकार केला जातो. लोकशाही भाजपच्या नसानसांमधून वाहते आहे. त्यामुळेच देशातील लोकांसाठी भाजप अधिक निकट आहे, असे ते म्हणाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)