विशाखापट्टनम – सात वर्षांमध्ये प्ले ऑफ मध्ये स्थान मिळवणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स समोर एलिमेनेटरच्या पहिल्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादचे कडवे आव्हान असणार आहे. आजच्या सामन्यात पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येणार असून विजेत्या संघाला अंतिम सामन्यात प्रवेश करण्यासाठी चेन्नई संघासोबत झुंज द्यावी लागणार आहे.
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील महत्वपूर्ण सामन्यास थोड्याच वेळात विशाखापट्टणम येथे सुरूवात होणार आहे. तत्पुर्वी झालेला नाणेफेकीचा कौल हा दिल्ली कॅपिटल्सने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत सनरायजर्स हैदराबादला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले आहे.
Shreyas Iyer wins the toss and elects to bowl first against the @SunRisers in this Eliminator of #VIVOIPL#DCvSRH pic.twitter.com/IRdTTLcCrL
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019
सनरायजर्स हैदराबाद अंतिम 11 खेळाडू – ऋद्धिमान साहा, मार्टिन गप्टिल, मनीष पांडे, केन विलियमसन, विजय शंकर, दीपक हुड्डा, मोहम्मद नबी, राशिद ख़ान, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, बासिल थम्पी
Eliminator. Sunrisers Hyderabad XI: W Saha, M Guptill, M Pandey, K Williamson, V Shankar, D Hooda, M Nabi, R Khan, B Kumar, K Ahmed, B Thampi https://t.co/osYQtz9dJz #DCvSRH #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019
दिल्ली कॅपिटल्स अंतिम 11 खेळाडू – पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, कॉलिन मुनरो, शेरफेन रूदरफोर्ड, अक्षर पटेल, कीमो पॉल, अमित मिश्रा, ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा
Eliminator. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, S Iyer, R Pant, C Munro, S Rutherford, A Patel, K Paul, A Mishra, I Sharma, T Boult https://t.co/osYQtz9dJz #DCvSRH #VIVOIPL
— IndianPremierLeague (@IPL) May 8, 2019