शक्तिकांत दास यांची निवड अयोग्य : सुब्रमण्यम स्वामी

भाजपाचे खासदार आणि नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आरबीआयचे नवे गव्हर्नर शक्तिकांत दास हे आपल्या पदाचा दुरुपयोग करू शकतात, अशीही भीती सुब्रमण्यम स्वामींनी व्यक्त केली आहे.

शक्तिकांत दास यांनी अनेक न्यायालयीन प्रकरणात माजी अर्थमंत्री चिदंबरम यांना वाचवण्याचा प्रयत्न केला होता. सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधन नरेंद्र मोदींना एक पत्रही लिहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)