दंगल गर्ल थिरकली ‘दिलबर’ वर; व्हिडियो व्हायरल

नवी दिल्ली: बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमचा सत्यमेव जयते हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटापेक्षा चर्चा आहे ती चित्रपटातील ‘दिलबर’ गाण्याची हे गाणे सध्या चांगलेच चर्चेत आहे.

Choreography by @shazebsheikh ? #shazebsheikhchoreography

A post shared by Fatima Sana Shaikh (@fatimasanashaikh) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, आमिर खानच्या ‘ठग ऑफ हिंदुस्थान’ या चित्रपाच्या शूटिंग मध्ये व्यस्त असलेली दंगल गर्ल फातिमा सना शेखने एक व्हिडियो शेयर केला आहे. यामध्ये फातिमा शेखने ‘दिलबर’ गाण्यावर डान्स केला आहे. तिचा हा व्हिडियो प्रचंड व्हायरल झाला आहे.

फातिमाने हा व्हिडियो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला असून आतापर्यंत ५ लाख ८० हजार लोकांनी व्हिडिओ पहिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)